Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंगात देवी येते का?

jokes
, रविवार, 21 ऑगस्ट 2022 (15:30 IST)
मुलगा: तु मला सांगितले नाही कीं,
“तुझ्या अंगात देवी येते ते..”
मुलगी: काय म्हणतोय?
मुलगा: तुझे केस विस्कटलेला DP बघितला !
मुलगी: नालायका आंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो !
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्रिका कोणाची जुळवाल ?