Publish Date: Sun, 20 Jun 2021 (16:35 IST)
Updated Date: Sun, 20 Jun 2021 (16:37 IST)
गण्या आणि मन्या लग्न विषयी बोलत असतात
गण्या-लव्ह मॅरेज चांगले की अरेंज मॅरेज ?
मन्या- लव्ह मरेज मध्ये प्रेमाने भांडी घासायची आहे
आणि अरेंज मॅरेज मध्ये काही ही न बोलता भांडी घासायची आहे.