Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्हणूनच नापास झालो.

म्हणूनच नापास झालो.
, रविवार, 20 जून 2021 (15:33 IST)
बाबा - चंप्या पुन्हा नापास 
झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. 
तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो
म्हणूनच तर नापास झालो.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Father's Day: वडील-मुलांच्या नात्यांवर आधारित हे 7 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?