Publish Date: Wed, 20 Nov 2024 (23:29 IST)
Updated Date: Wed, 20 Nov 2024 (17:31 IST)
बायको : नेहमी माझं अर्धच डोक दुखतं. वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…
नवरा: अरे त्यात काय दाखवायचं, जितकं आहे तितकंच दुखणार ना…
बस्स…
तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.