Publish Date: Fri, 10 Feb 2023 (17:40 IST)
Updated Date: Fri, 10 Feb 2023 (20:13 IST)
रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
गण्याची बायको गण्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
गण्या गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.
गण्या : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात.
आधी गोळी घ्या न मग झोपा.