Publish Date: Sun, 11 Sep 2022 (15:05 IST)
Updated Date: Sun, 11 Sep 2022 (15:18 IST)
एक ज्योतिषी इंजिनीअरिंग करणा-या
विद्यार्थ्याचा हात पहात होता
ज्योतिषी: बेटा, तू खूप खूप शिकणार आहेस..
विद्यार्थी: ते माहिती आहे हो…
गेल्या 10 वर्षांपासून मी शिकतोच आहे.
मला सांगा, मी पास कधी होणार?