Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा बायको जोक -बायकोच अघोरी घराणं

joke
, बुधवार, 5 एप्रिल 2023 (18:50 IST)
बायको  नवऱ्याला झोपेतून उठवते 
बायको -अहो , तुम्ही किती घोरता ?
नवरा  -  तू घोरत नाही का?
बायको - अहो, आमच्या सम्पूर्ण घराण्यात 
कोणीही घोरत नाही .....
नवरा-  बाप रे ! म्हणजे अगदीच अघोरी घराणं आहे तुमचं  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kiccha Sudeep: किच्चा सुदीपचा भाजप मध्ये प्रवेश