Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सासू-सून जोक : घड्याळ्यात किती वाजले

jokes
, मंगळवार, 4 एप्रिल 2023 (18:52 IST)
लग्नानंतर पहिल्यांदा माहेरून परतलेली सून 
आईला सांगत असते. 
माझ्या सासरच्या कोणत्याही मंडळींना 
घड्याळ देखील बघता येत नाही. 
घरातील सर्वजण मला उठवून 
विचारतात बघ घड्याळात किती वाजले ते ?
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Brahmastra: 'ब्रह्मास्त्र'च्या सिक्वेलबाबत अयान मुखर्जीने केली पोस्ट शेअर करून रिलीजची तारीख जाहीर