Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझा चष्मा कुठे आहे ?

माझा चष्मा कुठे आहे ?
, शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (12:59 IST)
वकील: हत्येच्या रात्री तुमच्या पतीच्या अंतिम शब्द?
 
पत्नी: माझा चष्मा कुठे आहे संगीता?
 
वकील: त्यात मारण्यासारखे काय होते?
 
पत्नी: माझं नाव रंजना आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘मिस्टर लेले''मध्ये वरुणच्या जागेवर विकी