Publish Date: Fri, 11 Jun 2021 (17:07 IST)
Updated Date: Fri, 11 Jun 2021 (17:08 IST)
बायको वारंवार सेल्फी घेत स्वत:चा फोटो निरखून बघायची. मोबाईलच्या कॅमर्यावर रुमाल फिरवाचयी पुन्हा फोटो घेत होती.
नवरा गुपचुप बघत होता.
30 फोटो खेचून झाल्यावरही जेव्हा बायकोला समाधान होत नव्हतं तेव्हा नवर्याने म्हटलं-एकदा फडकं स्वत:च्या तोंडावर पण मारुन बघ की...