Publish Date: Fri, 05 Feb 2021 (21:37 IST)
Updated Date: Fri, 05 Feb 2021 (21:40 IST)
एकदा एक जण बस मध्ये चढला
तेवढ्यात त्याचा फोन वाजला,
त्याने फोन उचलून सूचना देण्यास सुरू केलं -
तू हात कापून ठेव मी आल्यावर गळा कापेन.
त्याचे हे बोलणे ऐकून पूर्ण बस रिकामी झाली.
कंडक्टर ने त्याला घाबरून विचारले
'' आपण कोण ? '' मी शिंपी ''.