Publish Date: Mon, 12 Dec 2022 (22:17 IST)
Updated Date: Mon, 12 Dec 2022 (22:20 IST)
पिंकी – हा टीवी कितीचा आहे ?
दुकानदार – 40,000 रु.
पिंकी – एवढा महाग…
या टीव्हीत काय खास आहे …?
दुकानदार – हा टीव्ही एडव्हान्स आहे
लाईट गेल्यावर आपोआप बंद होतो …
पिंकी – अच्छा,तर मग याला पॅक करून द्या