Publish Date: Sat, 10 Dec 2022 (22:51 IST)
Updated Date: Sat, 10 Dec 2022 (23:01 IST)
महेश आपल्या प्रेयसीची तारीफ करतो
महेश: मला तुझे दात खूप आवडतात
प्रेयसी : अय्यां… खरंच का रे?
महेश: कारण Yellow माझा फेवरेट कलर आहे
मग काय, प्रेयसीने लगेच ब्रेकअप केले
Edited by - Priya Dixit