Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Joke : मन्या आणि दुकानदार

joke
, मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (21:04 IST)
मन्या घरातील उदरांसाठी औषध आणायला जातो 
मन्या - एक उंदीर मारण्याचे औषध द्या.
दुकानदार - घरी नेणार का?
मन्या  (चिडून) - नाही, उंदीर खिशात घेऊन आलो आहे,
इथेच खाऊ घालतो त्यांना.
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marathi Joke : आयुष्यातील सर्वात मोठी समस्या