Publish Date: Tue, 06 Dec 2022 (16:01 IST)
Updated Date: Tue, 06 Dec 2022 (16:04 IST)
रमा दीपाला सांगत असते
मी माझ्या ह्यांना विचारत असते की,
तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठी समस्या कोणती?
पण...हे काहीच बोलत नाही,
फक्त माझ्याकडे बघत राहतात...
Edited by - Priya Dixit