Publish Date: Wed, 16 Nov 2022 (09:56 IST)
Updated Date: Wed, 16 Nov 2022 (11:00 IST)
बायको बराच वेळ सेल्फी काढत होती
आणि चांगली आली नाही म्हणून कॅमेरा पुसत होती आणि
परत काढत होती
शेजारी नवरा लॅपटॉप वर काम करत होता
नवरा म्हणाला अगं दर वेळेस कॅमेरा का पुसतेय
एकदा तोंड पण पुसून बघ
लॅपटॉप फुटला.
Edited by - Priya Dixit