Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बायकोने चांगलीच कान उघडणी केली

joke
समोरच्या अपार्टमेंटमधील
ती पाच मिनिट हात हलवत होती
मग मी पण हात केला
तेवढ्यात बायकोने चांगलीच कान उघडणी केली 
व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरा बायको कडे मोबाईल मागत आहे