Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा बायको कडे मोबाईल मागत आहे

joke
, सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (19:33 IST)
बायको : काय हो इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा : बहिणीशी
बायको : अहो मग बहिणीशी इतक्या हळू आवाजात
कशाला बोलायला हवं?
नवरा : अगं माझ्या नाही तुझ्या बहिणीशी बोलतोय
बिचारा नवरा तेव्हापासून बायकोकडे मोबाईल मागतोय.
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sunil Shende: ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन