Publish Date: Wed, 16 Nov 2022 (10:47 IST)
Updated Date: Wed, 16 Nov 2022 (10:55 IST)
पक्याची बायको – आपण लपाछपी खेळूया
मी लपते आणि तुम्ही मला शोधायच
जर मी सापडले तर आपण शॉपिंग ला जायचं
आज दोन दिवस झाले बायको
स्वतः पक्याला इकडे तिकडे शोधत फिरतेय.
Edited by - Priya dixit