Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक : आणि नेमकी बस चुकली

मराठी जोक : आणि नेमकी बस चुकली
, शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (13:01 IST)
बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो.
त्यात सगळ्यांचा मृत्यू होतो..
सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते.
गण्या मात्र 2आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता..!
मित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून विचारल्यावर कारण कळलं
नेमकी त्याच्या बायकोची बस चुकली होती..!
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्षय कुमारचा बच्चन पांडे ट्रेलर रिलीझ