गण्या : अरे मित्रा ” अरेंज मॅरेज ” म्हणजे काय ?
मन्या : सोप्प आहे रे , समज तू रस्त्यावरून चालला आहेस
आणि अचानक तुला नागीण चावते ..
गण्या : ठीक आहे …आणी ” लव मॅरेज ” म्हणजे काय ?
मन्या : लव मॅरेज ” म्हणजे तू त्या नागीण कडे जातो
आणी तिला बोलतो ” फूस फूस …
चाव ना मला ..चाव
Edited by - Priya Dixit