Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक :सुनेचे मोकळे हात

मराठी जोक :सुनेचे  मोकळे हात
, रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (16:23 IST)
सासू  सुनेचे मोकळे हात बघून तिला विचारते 
सासू – सुनबाई हात असे मोकळे चांगलं  वाटत नाही
सून – अहो ! सासूबाई मी मोबाईल चार्जिंगला लावला आहे 
सासू – अगं भवाने, बांगड्यांबद्दल बोलत आहे मी 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगनाला ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखलेंचा पाठिंबा म्हणाले...