Publish Date: Mon, 05 Dec 2022 (19:06 IST)
Updated Date: Mon, 05 Dec 2022 (19:15 IST)
बायको (लाजत) - अहो मला सांगा ना,
मी तुम्हाला किती आवडते...?
नवरा - खूप खूप खूप आवडते ग...
बायको - असं नाही खूप खूप म्हणजे किती सांगा
ना प्लीज प्लीज...
नवरा - म्हणजे इतकी आवडते की असं
वाटत तुझ्यासारख्या 5 - 6 अजून कराव्यात...