Publish Date: Wed, 30 Nov 2022 (12:48 IST)
Updated Date: Wed, 30 Nov 2022 (12:53 IST)
एक बाई दुकानावर जाते आणि दुकानदाराशी भांडत असते
बाई – तेल तर दिले पण यावरील फ्री वस्तू नाही दिली.
दुकानदार – याच्यावर काहीही फ्री नाहीये…
बाई – वेड्यात काढू नका …
याच्यावर ठळक अक्षरात लिहिले आहे, कोलेस्टेरॉल फ्री…
मग ते फ्री द्या.
Edited By - Priya Dixit