Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक : बसताना काळजी घेईन मी

मराठी जोक : बसताना काळजी घेईन मी
, मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (08:34 IST)
जोशी काका नेने काकांना 
जोशी काका: मी इथले टॉयलेट वापरू का?
नेनेकाका : हो, पण पैसे पडतील
जोशी काका: नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिग बॉस फेम अर्शी खानचा दिल्लीत अपघात, रुग्णालयात दाखल