Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा बायको मराठी जोक :ऐकायला खूप बरं वाटतं

नवरा बायको मराठी जोक :ऐकायला  खूप बरं वाटतं
, बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (10:44 IST)
नवरा आपल्या चिडलेल्या बायकोला दररोज फोन करतो
सासू – तुला किती वेळा सांगितलं की,
 ती आता तुझ्या घरी येणार नाही, 
मग रोज का फोन करतोस?
जावई – हे ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून…

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'ची रिलीज पुढे सरकली, पुढच्या वर्षी ईदपर्यंत वाट पाहावी लागणार!