Publish Date: Fri, 28 Apr 2023 (11:44 IST)
Updated Date: Fri, 28 Apr 2023 (14:46 IST)
मन्या कार धुवत असतो...
तेवढ्यात शेजारून जोशी काकू चाललेल्या असतात,
त्या पक्याला विचारतात - कार धूत आहेस का...?
मन्या (चिडून) - नाही, पाणी देत आहे,
बघतो कार मोठी तरी होईल का ?