Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी पुणेरी जोक : पुणेरी पालक आणि मुख्याध्यापक

मराठी पुणेरी जोक :  पुणेरी पालक आणि मुख्याध्यापक
, रविवार, 23 जानेवारी 2022 (12:57 IST)
शाळेचे मुख्याध्यापक पालकांना सांगतात.
मुख्याध्यापक - तुम्हाला सगळे शाळे मधुनच घ्यावे लागेल. 
पुस्तकं, वह्या, गणवेश, बूट, पायमोजे, पट्टा, 
दप्तर, शाळेची बस सेवा...
पुणेरी पालक- अहो ते सर्व ठीक आहे, पण 
मूल आमचे आणले तर चालेल का?
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नव्या नवेलीला साडीत पाहून मामा अभिषेक बच्चननेही केली तारीफ, पण पांढर्‍या केसांमुळे स्टार किडचे टेंशन वाढले