एक असली न जवळ आई,
जवळ असतं सगळं काही,
उणीव कशाचीच नाही भासत,
असतेच ती सर्व देऊन टाकत,
हात राखून काही नाही करता येत,
वात्सल्या शिवाय काही नाही बघता येत,
सगळ्या च माता अश्याच असतात,
कुणीही काकणभर कमी नसतात,
म्हणून भेदभाव नाही होणार त्यांच्यात,
म्हणून च त्या देवा पेक्षाही श्रेष्ठ असतात!..
...मातृदिनाच्या शुभेच्छा !!