rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सण आला हा संक्रांतीचा कविता

Marathi Kavita

सौ. सारिका सोनगाँवकर

, बुधवार, 14 जानेवारी 2026 (09:47 IST)
आदित्याच्या मकरात 'प्रवेशाचा
आनंदे तिळगुळ देण्याघण्याचा
प्रेमाने गोड गोड बोलण्याचा
हळदीच्या  निखळ सौंदर्याचा
सौभाग्याच्या मंगळ कुंकवाचा
पतंग  दोरी सारख्या नात्याचा
हलव्याच्या दागिन्यांनी नटण्याचा।
स्नेहाने मिळून साजरा करायचा
 सौभाग्याची  वाणं लुटवायचा
चला सगळेजण मिळून सण
साजरा करूया संक्रांतिचा
 
सौ. सारिका सोनगाँवकर
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मकर संक्रांति रेसिपी तिळाची चविष्ट चिकी बनवा ,सोपी रेसिपी जाणून घ्या