Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑफिसात किंवा बाहेर बाळाला दूध पाजताना कामी येतील या टिप्स

ऑफिसात किंवा बाहेर बाळाला दूध पाजताना कामी येतील या टिप्स
, शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)
महिलांना आपल्या बाळांना बाहेर दूध पाजणे अवघड जाते. परंतु या काही टिप्स अवलंबवून आपण सहजपणे बाहेर देखील बाळाला दूध पाजू शकता. चला तर मग जाणून घेऊ या 
 
* व्यवस्थित कपडे घाला- 
स्तनपानासाठी काही विशिष्ट प्रकारचे कपडे येतात. जे घालून आपण सहजपणे बाळाला दूध पाजू शकता.     
 
* स्वतःला झाकून घ्या-
बाळाला दूध पाजताना स्वतःला ओढणी ने किंवा स्टोल ने झाकू शकता. असं केल्याने आपल्याला अस्वस्थ वाटणार नाही.  
 
* बेबी स्लिंग किंवा बेबी रॅप घालू शकता- 
हे घातल्यानं बाळाला सहजपणे दूध पाजू शकता.
 
* खाजगी क्षेत्रासाठी विचारा- 
बाहेर काही क्षेत्र असे असतात ज्यामध्ये गरोदर स्त्रिया आणि दूध पाजणाऱ्या आईसाठी विशेष जागा बनविले असतात. अशा स्थळा बद्दल विचारा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिलांसाठी काही आरोग्य टिप्स