sawan somwar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Father's Day Special वडिलांसाठी बनवा गुलकंद खीर

Gulkand Kheer
, शुक्रवार, 13 जून 2025 (13:06 IST)
साहित्य-
तांदूळ
दूध
वेलची
गुलकंद
सुकामेवा
विड्याचे पान
ALSO READ: गुलाब शेवया खीर रेसिपी
कृती-
सर्वात आधी फुल क्रीम दूध उकळवा. दूध उकळल्यावर त्यात कंडेन्स्ड मिल्क घाला. आता ते चांगले मिसळा. त्यानंतर त्यात शिजवलेले भात घाला. आता गुलकंदचे मिश्रण तयार करा. त्यामध्ये बदाम आणि पिस्ता सारखे सुकामेवा चिरून घ्या. आता ते दुधात घाला. व साधारण पाच मिनिटे उकळवा.  यानंतर, एका वेगळ्या भांड्यात गुलकंद, थंड दूध आणि विड्याची पाने घाला. ते चांगले मिसळा. खीरचे मिश्रण गॅस वरून काढून ठेवावे. या खीरमध्ये गुलकंदचे मिश्रण मिसळा. त्यात वेलची पावडर घाला. व चांगले शिजवा. त्यानंतर साधारण दोन तास फ्रीजमध्ये ठेवा. खीर काही वेळ थंड होऊ द्या. तर चला तयार आहे गुलकंद खीर रेसिपी.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Festival Special केशर पिस्ता खीर रेसिपी
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jamun Ice Cream Recipe घरी बनवा स्वादिष्ट जांभळाचे आइस्क्रीम