Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरी बनवा फ्रुट्स शुगर फ्री डेजर्ट

घरी बनवा फ्रुट्स शुगर फ्री डेजर्ट
, रविवार, 27 जून 2021 (17:57 IST)
या हंगामात गोड धोड खावेसे वाटते.परंतु त्यामुळे वाढणाऱ्या कॅलरीमुळे काळजी वाटते.तर काळजी करू नका आम्ही आपल्याला शुगर फ्री डेजर्ट बनविण्याची सोपी रेसिपी सांगत आहोत.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
 
300 ग्रॅम शुगर फ्री चॉकलेट वितळवून, 6 अंड्यातील पिवळा भाग,6 चमचे डाईट स्वीटनर,200 ग्रॅम फ्रेश व्हीप क्रीम,1 संत्राचा गर, स्ट्रॉबेरी, पपई, कलिंगड इत्यादी 200 ग्राम ताजी चिरलेली फळे. 
 
कृती- 
 
एका वाडग्यात शुगर फ्री आणि अंड्याचा पिवळ्या भागाला चांगल्या प्रकारे फेणून घ्या.यामध्ये वितळलेली जिलेटीन घाला,व्हीप क्रीम मिसळून फेणा. वितळलेली चॉकलेट आणि चिरलेले फळ आणि संत्र्याचा गर मिसळा.हे लहान कपमध्ये ठेऊन 1 तास फ्रिजमध्ये ठेवा.1 तासानंतर फ्रिज मधून हे फ्रुट्स शुगर फ्री डेजर्ट काढून लगेचच सर्व्ह करा.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरातून काही न खाता निघत असाल तर याचे होणारे नुकसान जाणून घ्या