Article Marathi Sweet Dishes %e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80 109051300016_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खारीक बासुंदी

खारीक बासुंदी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
WD

साहित्य : दीड लीटर दूध, 15 खारीक भिजलेली, 250 ग्रॅम साखर, 1/2 चमचा वेलची पूड, 2 चमचे तळलेला डिंक.

कृती : सर्वप्रथम दूध उकळून घ्यावे. त्यात वेलची पूड व खारीक मॅश करून (बिया काढून घ्यावा) घ्यावी. दूध आटल्यावर त्यात साखर टाकून 10 मिनिट उकळून घ्यावे. तळलेला डिंग वरून सजवून बासुंदी सर्व्ह करावी.


Share this Story:

Follow Webdunia marathi