एका दिवसाला आठ प्रहर असतात. शास्त्राप्रमाणे पाचवा आणि सहावा प्रहर रात्रीचा असतो. काही कामं असे आहेत जे रात्री केल्याने सुख- समृद्धी आणि धन प्राप्ती सहज होते.
* रात्री घरातील दक्षिण आणि पश्चिम दिशेत दिवा लावल्याने पितरांना मार्ग प्रशस्त होतं.
* बेडरूम कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ज्याने पती-पत्नी यांच्यातील प्रेम संबंध मजबूत होतात.
झोपण्यापूर्वी टाळावे हे काम
* किमान सहा ते सात तासाची झोप आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच झोपण्यापूर्वी हे काम करणे टाळावे.
* रात्री झोपताना केस विंचरू नये.
* रात्री झोपण्यापूर्वी नखं कापू नये.
तसेच ताण घेणे टाळावे नाहीतर झोपेत अडथळे निर्माण होतात.