Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या झाडाला घरात ठेवण्या अगोदर जाणून एक महत्त्वाची गोष्ट...

या झाडाला घरात ठेवण्या अगोदर जाणून एक महत्त्वाची गोष्ट...
घरात असलेल्या झाडांमुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. एवढंच नव्हे तर घरात जर वास्तुदोष असेल तर बरेच झाड वास्तुदोष कमी करण्याची देखील ताकद ठेवतात, पण सध्या घरांमध्ये बोनसाई झाडांचे चलन वाढले आहे. असे मानले जाते की हे देखील वास्तुदोषाला दूर करतात पण फेंगशुई प्रमाणे बोनसाईला घरात कधीही ठेवायला नाही पाहिजे. जाणून घ्या याच्या मागचे कारण.   
 
असे मानले जाते की बोनसाईला घरात ठेवल्याने घरातील सदस्यांच्या प्रगतीला लगाम लागते. आणि पुढे जायचे सर्व मार्ग थांबून जातात.  
 
बोनसाई दिसायला फारच सुंदर दिसतात पण हे तुमच्या समृद्धीला नुकसान पोहोचवतात. म्हणून शक्य झाल्यास याला घरात ठेवणे टाळावे.  
 
बर्‍याच लोकांना नागफणी (कॅक्टस)चा पौधा देखील फार आकर्षित करतो. लोक कांटेदार वृक्षांना बगिचेच्या बाहेर लावतात, ज्याने त्यांच्या उपयोगी झाडांचा  जनावरांपासून बचाव होतो.   
 
नागफणीचा पौधा नकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करतो. घर किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने नुकसान होण्याची शक्यता वाढून जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगल-राहूच्या युतीमुळे रोहिणी नक्षत्रात बनत आहे अनिष्टकारी अंगारक योग