Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vastu Tips : तळघरात नसावे बेडरूम

Vastu Tips : तळघरात नसावे बेडरूम
तळघराबद्दल अनेक लोकं गोंधळलेले असतात. घरात बेसमेंट शुभ आहे की नाही, घरात बेसमेंट बनवले पाहिजे की नाही. जर जाणून घ्या तळघराबद्दल वास्तू:
 
* तळघर नेहमी घराच्या पूर्वी किंवा उत्तरी भागात असले पाहिजे.
* ड्रॉइंगरूम, लिव्हिंग रूम, होम थिएटर किंवा जिम या जागेवर बनवले जाऊ शकतात.
* याचा वापर स्टोअर रूम असेही करू नये. तसेच येथे टॉयलेट बनवू नये. येथे जुनं सामान आणि भंगार ठेवू नये.
* तळघरात शयनकक्ष बनवणे पूर्णपणे वर्जित आहे. याचा वापर बेडरूमसाठी करणे अगदी अयोग्य ठरेल.
* बेसमेंटमध्ये सीपेज, लीकेज किंवा पाणी भरलेले असणे अशुभ फळ देतं. येथे नेहमी स्वच्छता राखावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 23.09.2018