Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vastu Tips कर्ज कमी करण्यासाठी करा या 7 गोष्टी

money house
, शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (20:14 IST)
काही लोक नेहमी कर्जबाजारी असतात. बरेच प्रयत्न केले तरी त्यांची उधारी काहीकेल्या संपत नाही. कर्ज कमी न होण्याचे कारण तुमच्या घरातील वास्तुदोष तर नाही. म्हणून वास्तूशी निगडित या 7 गोष्टींकडे लक्ष्य द्या आणि आपले कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करा.  
 
1. कर्जेचा पहिला भत्ता पहिली नेहमी मंगळवारी फेडायला पाहिजे. असे केल्याने कर्ज लवकर कमी होण्यास मदत मिळते.    
 
2. घरातील दक्षिण-पश्चिम भागात टॉयलेट असल्यास व्यक्ती कर्जबाजारी होऊ शकतो. म्हणून घरातील टॉयलेट दक्षिण-पश्चिम दिशेत करणे टाळायला पाहिजे.  
 
3. घर किंवा दुकानात उत्तर-पूर्व दिशेत काच लावायला पाहिजे. असे करणे लाभदायक असते आणि कर्जापासून मुक्तीही मिळते.  
 
4. काचेच्या फ्रेमचा रंग लाल, सिंदुरी किंवा मेरूनं नको. तसेच काच जेवढा हलका आणि मोठ्या आकाराचा असेल तेवढा लाभदायक ठरेल.  
 
5. घर किंवा दुकानात पाण्याची व्यवस्था उत्तर दिशेत ठेवली तर कर्जापासून लगेचच सुटकारा मिळतो.  
 
6. स्वयंपाकघरात निळा रंग नको, जर हा रंग दिला तर घरातील आर्थिक स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम पडतो आणि घरातील सदस्यांचे आरोग्य देखील उत्तम राहत नाही.  
 
7. जर तुमच्या घराच्या आणि दुकानाच्या पायर्‍या पश्चिम दिशेकडून खाली येत असतील तर तुमच्या कुटुंबीयांना कर्जेला तोंड द्यावे लागेल. म्हणून घरातील पायर्‍या पश्चिम दिशेकडे नको.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shukra Gochar 2023: 22 जानेवारीला शुक्राचे गोचर, 5 राशींना मिळेल धन, सुख-सुविधा आणि वाढेल रोमान्स