बासरीचे अनेक प्रकार आहेत, परंतू बांबूच्या आणि चांदीच्या बासरीचा प्रभाव विशेष परिणामकारक असतो.घरात एखाद्या सदस्य आजारी असेल तर, त्या व्यक्तीच्या खोलीबाहेर किंवा खोलीत बासरीचा उपयोग करावा लवकर चांगले परिणाम दिसून येतील.