Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अशा प्रकारे ठेवाले कपाट तर राहणार नाही पैशांची तंगी

अशा प्रकारे ठेवाले कपाट तर राहणार नाही पैशांची तंगी
प्रत्येकाच्या घरात पैसा ठेवायची एक निश्चित जागा असते. जास्तकरून लोक आपल्या पैशांना सुरक्षित ठेवण्यासाठी कपाट किंवा तिजोरीचा वापर करतात. बर्‍याच वेळा असे देखील होते की लोकांची इन्कम तर चांगली असते पर त्यांना नेहमी आर्थिक अडचण जाणवत असते.  
 
याचे मुख्य कारण आमच्या घरातील कपाट किंवा तिजोरी, ज्यात आम्ही पैसे ठेवतो. या कपाट आणि तिजोरीला जर चुकीच्या दिशेत ठेवले तर नक्कीच तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच जर कपाट किंवा तिजोरीला योग्य जागेवर किंवा योग्य दिशेत ठेवले तर व्यक्तीला कधीही धनहानी होत नाही. तसेच पैशांचे नवीन नवीन स्रोत देखील बनू लागतात. घर किंवा दुकानात कपाट आणि तिजोरी ठेवताना या गोष्टींकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे.  
 
या गोष्टींकडे लक्ष द्या  
 
कपाट किंवा तिजोरीचे तोंड दाराकडे नसावे. याने तिजोरीत धन थांबत नाही आणि वायफळ खर्चे जास्त होतात.  
कपाट किंवा तिजोरीचे तोंड दक्षिण दिशेकडे उघडणारे नसावे. तसेच या दिशेत कपाटत रुपये ठेवण्यापसून देखील स्वत:चा बचाव करायला पाहिजे.  
कपाट किंवा तिजोरी जमिनीच्या थोडी उंचीवर ठेवावी. यासाठी लाकडाचे पाट किंवा स्टैंडचा वापर करावा.   
कपाट किंवा तिजोरीच्या खाली रोज सफाई केली पाहिजे. लक्ष्मी नेहमी स्वच्छ जागेवर राहणे पसंत करते.  
कपाट किंवा तिजोरीचे रंग डार्क लाल किंवा हिरवा नको.  
कपाट किंवा तिजोरीला उत्तर पूर्व दिशेत नाही ठेवायला पाहिजे. कपाट ठेवण्याची योग्य दिशा  दक्षिण, दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम दिशा मानण्यात आली आहे.  
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपाट किंवा तिजोरीला कधीही रिकामे ठेवू नये. यात लक्ष्मी-गणेश किंवा विष्णूचे फोटो ठेवल्याने बरकत राहते.  
कपाटावर कधीही काच लावू नये आणि जर लावला असेल तर त्याला हिरव्या कपड्याने झाकून ठेवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 26.07.2018