Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vastu Tips : ह्या 7 वास्तू टिप्सचा वापर करा आणि आजारपणापासून मुक्ती मिळवा

Vastu Tips : ह्या 7 वास्तू टिप्सचा वापर करा आणि आजारपणापासून मुक्ती मिळवा
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (10:19 IST)
दीर्घ आजारामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबावरही परिणाम करतो. यात उपचारांसह वास्तूच्या काही उपचार केल्याने यातून मुक्त होऊ शकतात. त्या तर जाणून घ्या कोणते उपाय आहे?
 
- आजारी व्यक्तीचे पाय बाहेरच्या दरवाजा, खिडकी, शौचालय आणि पायर्‍यांकडे नसून खोलीच्या भिंतीच्या दिशेने असावेत.
 
- आजारी व्यक्तीचा पलंग बीमच्या खाली नसावा.
 
-जर आजारी व्यक्ती एकाच खोलीत बराच काळापासून असेल तर त्याला दुसर्‍या खोलीत स्थानांतरित करायला पाहिजे.  
 
- प्रवेशद्वारासमोर कोणतेही भारी सामान ठेवू नका.
 
- ईशान्य आणि उत्तर-पश्चिम दिशेकडून वारा आणि प्रकाशाचे घरात प्रवेश करण्याची योग्य व्यवस्था असावी.
 
- रुग्णाची खोली अव्यवस्थित नसावी. त्याच्या खोलीत अनावश्यक वस्तू गोळा होऊ देऊ नका, यामुळे आकाशातील घटकाची जागा कमी होते आणि रोग बरा होण्यास वेळ लागतो.
 
- पाण्याची पाण्यात सागरी मीठ मिसळा आणि त्यानं पोचा लावा.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे फायदे