जर तुमचे देखील महत्त्वाचे काम अपुरे असतील किंवा सारखे सारखे घरातील सदस्यांमध्ये वाद विवाद होत असेल तर घराशी निगडित या 6 सोप्या गोष्टींकडे विशेष करून लक्ष्य ठेवायला पाहिजे.
बीमच्या खाली पलंग ठेवणे टाळावे
बीमच्या खाली पलंग ठेवणे वस्तूनुसार फारच चुकीचे समजले जाते. असे केल्याने मनुष्य थकलेला आणि तणावग्रस्त राहतो. तसेच बीमच्या खाली पलंगावर झोपल्याने व्यक्तीचा कामात फारच अळथळे येतात आणि त्याला समस्यांना तोंड द्यावे लागते. यापासून सुटकारा मिळवण्यासाठी पलंगाच्या खालून बीम हटवणे फारच गरजेचे आहे.
अल्मारी उघडी ठेवू नये
उघडी अल्मारी घरात नेगेटिव एनर्जी उत्पन्न करते, ज्यामुळे आजारपण आणि अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून खास करून या गोष्टींचे लक्ष्य ठेवणे गरजेचे आहे की घरातील एकही अल्मारी उघडी ठेवू नये.
बेडरूममध्ये या प्रकारे ठेवू नका आरसा
बेडरूममध्ये पलंगाचा समोर ड्रेसिंग टेबल किंवा आरसा ठेवू नये. यामुळे नवरा बायकोमध्ये तणाव वाढतो आणि याचा कुटुंबावर विपरित प्रभाव पडतो आणि परिवारच्या आर्थिक स्थितीवर देखील याचा विपरित परिणाम पडतो. यापासून बचावासाठी बेडरूममध्ये काचेला या प्रकारे ठेवा की त्यात पलंग दिसणार नाही.
तिजोरीकधीही रिकामी ठेवू नये
बरेच लोक घर किंवा दुकानात तिजोरी ठेवतात. अशा वेळेस या गोष्टींकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे की तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. असे झाल्याने घरात दुर्भाग्य वाढतो आणि पैसाची तंगी येते. यापासून बचाव करण्यासाठी तिजोरीत चांदीचा नाणं ठेवायला पाहिजे ज्याने पैसे नसले तरी तिजोरी पूर्ण रिकामी राहणार नाही.
झाडू-पोचा व डस्टबिन खुल्यानं ठेवू नये
झाडू-पोचे किंवा डस्टबिनला उघड्यात नाही ठेवायला पाहिजे कारण हे घरात येणार्या पॉझिटिव्ह एनर्जीला नष्ट करतात. तसेच ही गोष्टी तुमच्या यशात देखील अडथळे आणू शकते. लक्षात ठेवाकी झाडू कधीही स्वयंपाकघरात नाही ठेवायला पाहिजे कारण हे मिळकत आणि अन्न दोन्हीसाठी चांगले मानले जात नाही.
उपयोग नसल्यास बाथरूमला बंद ठेवावे
अल्मारीप्रमाणे उघडे बाथरूम घरात नेगेटिव एनर्जी आणतात. जेव्हा बाथरूमचा उपयोग नसेल तेव्हा त्याचे दार बंद ठेवायला पाहिजे आणि या गोष्टीची खबरदारी घ्यायला पाहिजे की बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे. अस्वच्छ बाथरूम यश आणि कामांमध्ये अडचणी आणू शकतात.