ओनियन पराठे

साहित्य: गव्हाचे पीठ, कांदे, तूप, तिखट, हळद, ओवा, गरम मसाला, मीठ.
 
कृती: कांदा बारीक चिरून घ्या. तूप गरम करून कांदा भाजून थंड करा. पीठ, भाजलेला कांदा, मीठ, तिखट, हळद, ओवा, गरम मसाला हे सर्व कोमट पाण्यात घालून पीठ घट्ट भिजवा. छोटे गोळे करून लाटून घ्या. तव्यावर तूप सोडत क्रिस्पी भाजून घ्या. चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख 7 दिवसात स्वच्छ करा काळी मान