कडबोळी भाजणी

मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (15:59 IST)
साहित्य: 
1  किलो तांदूळ, 200-200 ग्राम हरभरे आणि सालासकट उडीद डाळ, 1 कप गहू, 50 ग्राम धणे, 2 चमचे जिरे
 
कृती:
सर्व साहित्य वेगवेगळे मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे. काळपण होयपर्यंत भाजू नये नाहीतर कडवटपणा येऊ शकतो. भाजून गार झाल्यावर एकत्र करून सरसरीत दळून घ्यावे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख खमंग कडबोळी: चकली आवडणार्‍यांना हा स्वाद देखील रुचेल