ओट्स-टिक्की बनवण्यासाठी सामुग्री-
दीड कप ओट्स
1/2 कप पनीर
1/2 कप बीन्स
1/2 कप गाजर
1 टेबल स्पून हिरवी मिरची
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टेबल स्पून धणेपूड
1/2 टी स्पून काळी मिरी
चवीप्रमाणे मीठ
ओट्स-टिक्की बनवण्याची कृती-
सवार्त आधी ओट्स पिसून घ्या आणि एका बाउलमध्ये पनीर, गाजर, बीन्स मटर, हिरवी मिरची आणि सर्व मसाले टाकून घ्या.
या सर्वांना एकत्र करुन मळून घ्या.
एकसार झाल्यावर 10 मिनिटे असेच राहू द्या.
नंतर तव्यावर जरा तेल टाकून गरम करा आणि टिक्की तयार करुन शेलो फ्राय करा.
दोन्ही कडून टिक्की गोल्डन ब्राउन झाल्यावर गरमागरम सर्व्ह करा.
आपण आपल्या आवडीप्रमाणे यात भाज्या देखील मिसळू शकता.