Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ots Upma ओट्स ब्रेड उपमा

Ots Upma ओट्स ब्रेड उपमा
, शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (14:54 IST)
Ots Upma साहित्य - 6 मल्टीग्रेन ब्रेड स्लाइस, 40 ग्रॅम सफोला क्लासिक मसाला ओट्स, 2 मोठे चमचे तेल, हिंग एक मोठी चुटकी, 1 चमचा जिरा, 1/2 चमचा मोहरी, 2 मध्यम आकाराचा कांदा चिरलेला.  
 
विधी - ब्रेडचे लहान तुकडे करून घ्या. नॉन स्‍टिक पॅन किंवा कढईत तेल गरम करून त्यात जिरं आणि मोहरी घाला. नंतर त्यात कांदा घालून परतून घ्या. नंतर हळद, मीठ, ब्रेडचे तुकडे आणि ओट्‍स घालून मिक्स करा. यात तिखट घालून वरून थोडंसं पाणी घालून मिक्स करा आणि 2 मिनिटापर्यंत वाफ येऊ द्या. आता वरून लिंबाचा रस, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून गरमा गरम सर्व्ह करा.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Railway Recruitment 2023: पूर्व रेल्वेमध्ये 3000 हून अधिक पदांसाठी भरती