साहित्य
पालक
हरभरे डाळ
शेंगदाणे
खोबरे
मेथी
तिखट
मीठ
गूळ
चिंचेचा कोळ
हिंग
मोहरी
गरम मसाला
कृती
सर्वात आधी हरभरा डाळ, शेंगदाणे भिजत घालून उकडून घ्यावेत. आता पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून शिजवून घोटून घ्यावे. आता गॅसवर कढई ठेऊन त्यामध्ये तेल घालावे. तसेच तेल गरम करून हिंग, मोहरी, मीठ, गूळ अळू, गरम मसाला, हरभरे डाळ, शेंगदाणे, मेथी, तिखट, चिंचेचा कोळ, खोबरे व पाणी घालून उकळावे. आता त्यामध्ये घोटलेला पालक घालावा. व भाजी काही मिनिट शिजू द्यावी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik