Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kanda Pakoda : रेसेपी: कांदा भजी

bhajiye
, बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (11:43 IST)
साहित्य: चिरलेला कांदा, बेसन, अजवाइन, जिरे, हळद, तिखट, मीठ  
विधी : 
1.एका वाडग्यात कांद्यामध्ये थोडा बेसन घाला 3-4 चमच 
2.आवश्यकतेनुसार 1 चमच अजवाइन, जिरे, हळद, तिखट, मीठ घाला.
3.थोडे पाणी घालून मिक्स करा आणि 10 मिनीटे बाजूला ठेवा
4.कढईत आधी तेल गरम करा .
5.मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि सोनेरी तपकिरी रंग येईस्तोवर तळून घ्या.
6.तेल झारीने गाळून घ्या. जास्त तेल काढण्यासाठी नॅपकिन्स वापरा.
7.आणि अशा प्रकारे गरम आणि खुसखुशीत भजी तयार होतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Fruits For Weight Loss:लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज या फळांचे सेवन करा, लवकरच दिसतील परिणाम