Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 71वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 71वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न
, शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (23:19 IST)
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 71वा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात संपन्न झाला.

दीक्षांत समारंभाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाच्या कुलगुरु उज्वला चक्रदेव, प्रफुलगुरु, रुबी ओझा, प्रभारी कुलसचिव सुभाष वाघमारे, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन डॉ. संजय शेडमाके, विविध विभागांचे अधिष्ठाता, शिक्षक व पदव्या प्राप्त करणारे विद्यार्थी उपस्थित होते.
webdunia

दीक्षांत समारंभामध्ये 14548 विद्याथिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या तसेच विशेष गुणवत्ता प्राप्त करणार्‍या विद्यार्थिनींना पदके व पारितोषिके देऊन सन्मानित करण्‍यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PKL 2022: दबंग दिल्ली प्रथमच प्रो कबड्डी लीग चॅम्पियन बनली, अंतिम सामन्यात पटना पायरेट्सचा 1 गुणाने पराभव केला