Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 30 March 2025
webdunia

सख्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार

सख्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार
नवी मुंबई , मंगळवार, 15 जून 2021 (09:47 IST)
नवी मुंबईतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे ऐरोलीमध्ये गोळीबार झाला असून एका पित्यानेच आपल्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला आहे. निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी हा गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर त्यांनी गोळीबार केला आहे. विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत तर दुसरा मुलगा सुजयला गोळी घासून गेली. 
 
विजयची प्रकृती चिंताजनक असून ऐरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोळी इाडणार्याआ पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Petrol and diesel price: मुंबईनंतर आणखी एक मेट्रो सिटीत पेट्रोल शंभरीपार